Tuesday 30 April 2019

माझी आई नेहमी म्हणायची "जोपर्यंत तू आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नाहीस, तोपर्यंत लग्नाच्या बंधनात नको अडकूस" : सोनाली बेंद्रे


सुष्मिता सेन आणि सोनम कपूर नंतर अभिनेत्री सोनाली बेंद्रे  यांना 'आय एम वुमन' पुरस्काराने सन्मानित केले गेले

हार्वर्ड आणि आयई बिझिनेस विद्यापीठाचे माजी विद्यार्थी करण गुप्ता यांनी सुरू केलेल्या विशेष महिला पुरस्काराने स्त्रीला वेगवेगळ्या स्तरावरच्या उपलब्धिसाठी सन्मानित करून त्यांचे यश साजरे केले जाते.  मागील चार वर्षापासून हा उपक्रम सुरु आहे. हा कार्यक्रम एक अशी मोहिम आहे जी स्त्रियांना अमाप शक्तीचा स्तोत्र मानते. दरवर्षी, शक्तिशाली महिला त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाबद्दल बोलतात ज्याद्वारे इतर महिलांना तसेच अन्य व्यक्तींना ही प्रेरणा मिळते.

या चौथ्या आवृत्तीत, 'आय एम महिला' पुरस्काराने पुन्हा एकदा त्यांच्या विलक्षण कार्यासाठी आणि त्यांच्या संबंधित क्षेत्रातील नवीन भूमिका सहजरित्या साध्य करण्यासाठी त्या महिलांना सन्मानित केले गेले. अभिनेत्री व लेखिका सोनाली बेंद्रे, उद्योजिका आणि डिझायनर नीता लुल्ला, सामाजिक कार्यकर्ता डॉ सिंधुताई सकपाळ, इन्फोसिस लर्निंग हेड किशोर गुप्ता, जेनेसिस सह-संस्थापक दीपिका गेहानी, लेखक प्रिया कुमार, मानवाधिकार कार्यकर्ती-वकील दीपिका सिंग राजवत आणि सामाजिक कार्यकर्ती निहारी मण्डली ह्यांची नावे समाविष्ट होती. ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री मानसी जोशी रॉय आणि गायिका मानसी स्कॉट यांनी केले ज्यात अभिनेता-निर्देशक रोहित रॉय, तनुज विरवानी आणि परवीन डबास ने त्यांना साहाय्य केले.  या प्रतिष्ठित पुरस्कार समारंभास जायेद खान, सुलेमान मर्चंट, आरती, कैलाश सुरेंद्रनाथ आणि संदीप सोपारकर यांचीही उपस्थिती लाभली. २०१७ साली 'आय एम् वूमन' पुरस्काराच्या मानकरी  ठरलेल्या क्रिषिका लुल्लाआणि २०१६ च्या 'आय एम वुमेन' पुरस्काराच्या विजेत्या किरण बावा, महेका मीरपुरी आणि रेशमा मर्चेंट देखील उपस्थित होत्या. 

या वर्षीच्या चर्चेत महिला सशक्तीकरण व्यवसाय कसे सक्षम करावे आणि ते एकत्रितपणे त्याच्या आपल्या समाजाला कशी मदत होईल आणि एक सकारात्मक प्रभाव निर्माण करता येईल यावर विशेष भर देण्यात आला.

न्यूयॉर्कमध्ये उच्च श्रेणीच्या कर्करोगावर उपचार घेऊन नुकत्याच भारतात त्यांच्या कर्मभूमीत परतलेल्या सोनाली बेंद्रे म्हणतात, "माझी आई मला नेहमी म्हणायची आपण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होईपर्यंत लग्न करू नये. आपण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नसल्यास आपण पुन्हा स्वत: साठी उभे राहू शकणार नाही, त्यानंतर आपल्यावर अवलंबून असते की आपण पुढच्या दिवशी पराभव स्विकारातो की नाही. ही एक वेगळी गोष्ट आहे. पण ही तुमची निवड आहे. परंतु आपण स्वत: एक आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्यक्ती होण्याची सुरुवात केलीच पाहिजे. तेव्हाच आपल्या प्रत्येक नातेसंबंधांमध्ये समानता येऊ शकेल. " 

सोनाली ज्या खूप उत्साही होत्या पुढे म्हणालया, "मला नेहमीच पुरस्कार आणि बक्षीस आवडतात, परंतु या सन्मानासाठी माझ्या मनात एक वेगळे स्थान आहे. मला वाटते की करण गुप्ता एजुकेशन फाउंडेशन ही महिलांसाठी कार्य करत आहेत. या कारणाने हा पुरस्कार माझ्यासाठी अधिक महत्वाचा आहे. "

 यावर्षी  इतर पुरस्कार विजेत्यांनीही त्यांचा विचार आणि आनंद व्यक्त केला. गेल्यावर्षी २०१८ मध्ये,  'आय एम वुमन' पुरस्काराने अभिनेत्री सुष्मिता सेन,  टाटा ग्रुप च्या उद्योजिका लीह टाटा, अभिनेत्री आणि आरजे मलिष्का मेंडोंसा, सामाजिक कार्यकर्त्ता ज्योति ढवळे आणि  प्रीति श्रीनिवासन, वकील आभा सिंह, कलाकार आणि परोपकारी व्यक्तिमत्वव मिशेल पूनावाला, इंटरनॅशनल डिज़ाइनर फाल्गुनी शेन पीकॉक, उद्योजिका भावना जसरा यांना सन्मानित केले होते.  त्यापूर्वी २०१७ सालामध्ये अमृता फडणवीस, लक्ष्मी अग्रवाल, गौरी सावंत, फराह खान अली, मालिनी अग्रवाल, शाहिन मिस्त्री आणि क्रिशिका लुल्ला यांना पुरस्कार देण्यात आला होता, तर २०१६ साली ह्या पुरस्काराजाच्या मानकरी ठरल्या अभिनेत्री सोनम कपूर, रेशमा मर्चेंट,‌ महेका मीरपुरी, रौनक रॉय, देविता सराफ, किरण बावा, निशा जामवाल, अमृता रायचंद, रूबल नागी आणि लकी मोराणी.

करण गुप्ता सांगतात की, "आयई बिझिनेस स्कूल आणि केजीईएफ सक्रियपणे महिलांना व्यवसायात मदत करतात आणि त्यांना विशेष शिष्यवृत्ती देतात. आम्हाला माहिती आहे की महिलांना कोणत्या प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावे लागते म्हणूनच आम्ही त्यांना शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करतो." 

अखेरीस, 70 च्या दशकातील प्रसिद्ध इंग्रजी गाणे आठवते, ज्याचे बोल काही असे होते ... 'आई एम अ वूमन... हियर मी रोर, इन नंबर्स टू बिग टू इग्नोर. इफ़ आई हैव टू, आई कैन डू एनिथिंग. आई एम स्ट्रॉन्ग, आई एम इनविंसिबल, आय एम अ वूमन'.

Friday 26 April 2019

Educationist Rohit Sharma’s Lunch & Learn Conference The University of the West of England’s Student Outreach Programme

Educationist Rohit Sharma conducted a Lunch & Learn conference at The Lalit, Andheri East, with the representatives of The University of the West of England (UWE), United Kingdom, on courses available, studying in the United Kingdom, Masters programmes with work placement to the United Kingdom, how to apply to the same etc.

“The conference is dedicated towards transforming the way we operate, to continuously improve our abilities in order to be more supportive to everyone and to make sure we achieve our goals. We are also looking at the market change and how adaptive we have been to the new changes I feel we all should be proud of where we are today and excited about where we are headed next,” said Rohit Sharma, Business Development Officer & Consultant, University of the West of England. He also has a demonstrated history of working in the higher education industry. Skilled in research, customer service, sales, strategic planning and marketing strategy are some of his fortes. “We shall continue to grow and develop, remaining always adaptable, motivated and responsive,” added Rohit Sharma.

Throughout this conference, students stayed engaged, staying proactive and helping shape the future of UWE, Bristol. “India is one of the fastest growing economies in the world. Only a truly globalized world will be able boost Indian student participation to universities in the England,” signed off Rohit Sharma.

Thursday 18 April 2019

आपकी आत्मा को छू लेगा अधूरे अधूरे : शक्ति अरोड़ा

Singer Shree D, Director Aslam Khan, Chandini Sharma & Shakti Arora at the song shoot of Adhure Adhure

जल्द रिलीज़‌ किए जानेवाले बेहद सुरीले गाने अधूरे अधूरे की शूटिंग आज मुम्बई के मालाड स्थित अथर्व कॉलेज में की गयी। इस बेहद अलग तरह के गाने में छोटे पर्दे का जाना-माना नाम शक्ति अरोड़ा और जानी-मानी मॉडल चांदनी शर्मा नज़र आएंगी। इस वीडियो को डायरेक्ट किया है अभिनेता से निर्देशक बने अस्लम खान ने जो नई पड़ोसन, वेलकम बैक, कांटें जैसे कई फ़िल्मों में अपने अभिनय का जलवा दिखा चुके हैं। इस गाने को गाया है संगीतकार श्री. डी. ने ,जिन्होने इस गाने की  रचना भी की है । ये एक प्रेमी जोडे की कहानी है जो लिविंग रिलेशनशिप में रहता है, मगर अपने-अपने अहंभाव के चलते दोनों एक-दूसरे से अलग हो जाते हैं। दोनों को जल्द ही इस बात का एहसास हो जाता है कि उनका अधुरापन उनको पुरा करता हैं।

निर्देशक अस्लम खान कहते हैं, "अगर आप इस म्यूज़िक वीडियो को देखेंगे तो आपको पता चलेगा कि ये एक फ़िल्म की तरह है, चार मिनट लम्बी फ़िल्म। इसमें एक शुरुआत है, एक मध्यबिंदू है और एक मुकम्मल अंत है, जिसमें एक अधूरेपन‌ का एहसास भी है। इसमें एक उम्दा कहानी है, मगर एक अधूरे अंत के साथ।" शक्ति अरोड़ा और चांदनी शर्मा के साथ काम करने के अपने अनुभवों को साझा करते हुए अस्लम खान ने कहा कि दोनों ने वीडियो में बेहतरीन काम किया है। अस्लम खान ने कहा, "इस गाने में शक्ति अरोड़ा और चांदनी शर्मा जैसे कलाकारों की ही ज़रूरत थी। दोनों ने वीडियो में उम्दा अभिनय किया है। मेरे लिए दोनों के साथ काम करना एक बढ़िया अनुभव रहा।"

 Shakti Arora
 Shree D
'मेरी आशिक़ी तुमसे ही' और 'सिलसिला बदलते रिश्तों' का जैसे धारावाहिक में काम कर घर घर अपनी पहचान बना चुके शक्ति अरोड़ा
ने कहा कि पहले उन्हें लगा था कि ये किसी भी अन्य गाने की तरह एक आम गाना होगा। उन्होंने कहा, "जब मैंने इस गाने को बार बार, लगातार सुना तो मुझे इस बात का एहसास हुआ कि इस गाने की बात ही कुछ और है और ये सीधे दिल को छूता है। ये एक सूफ़ी किस्म का, फ़ील गुड और लॉन्ग ड्राइव में सुना जानेवाला गाना है।" चांदनी शर्मा भी शक्ति अरोड़ा से इत्तेफ़ाक रखते हुए कहती हैं, "ये आत्मा को छूनेवाला गाना है! इसे सुनने‌ के बाद आप इससे ख़ुद को बेहद जुड़ा हुआ पाएंगे। इस गाने में एक किस्म की मासूमियत है, मगर ये गाना बचकाना किस्म का नहीं है।"

अधूरे अधूरे के ज़रिए अस्लम खान ने 25वीं बार निर्देशन के क्षेत्र में कदम रखा है। जब उनसे पूछा गया कि कैमरे के पीछे और आगे काम करने में उन्हें क्या फ़र्क महसूस हुआ तो उन्होंने कहा, "दोनों तरह से काम करने का अपना ही मज़ा है, मगर दोनों में ख़ासा फ़र्क है। ये मैंने इसलिए महसूस किया क्योंकि अब मैं कैमरे के पीछे काम कर रहा हूं। मैं एक अभिनेता भी रह चुका हूं और इसलिए मुझे पता है एक निर्देशक को कौन-सी छोटी बातों का ख़्याल रखना चाहिए।"

आख़िर में अस्लम खान ने कहा, " एक कहावत है कि 'अंत भला तो सब भला'। मुझे इस बात की ख़ुशी है मैं जिस तरह का गाना चाहता था, ये गाना ठीक उसी तरह का एक बेहतरीन गाना बना है।

Thursday 11 April 2019

Writer-Director-Animal Rights and Gender Activist Anusha Srinivasan Iyer,
Audiologist-Speech Therapist-Philanthropist Devangi Dalal and
Filmmaker Dr. Aleena Khan felicitated with the Garnet & Gold Women of Influence Awards.

Wednesday 10 April 2019

जागतिक शांतीसाठी भगवत गीता !


पुण्यामधील विश्वजबाग येथील जगातील सर्वात मोठ्या स्थानिक एमआयटी कॅम्पसमध्ये हिंदू, मुस्लिम, सिख, ख्रिश्चन, यहूदी, बौद्ध यांसारख्या अनेक धर्मांच्या धर्मगुरुंनी एकत्रित येऊन विशेषतः आयोजित करण्यात आलेल्या पवित्र यज्ञात सहभाग घेतला आणि श्रीमद भगवत गीता ध्यान भवनाचे उद्घाटन केले.
Inauguration ceremony of Shrimad Bhagwad Gita Dnyan Bhavan, MIT Pune.

पुण्यातील विश्वराजबाग येथे एमआईटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, एमआईटी एडीटी युनिव्हर्सिटी कॅम्पस आणि जगातील सर्वांत मोठा डोम-संत श्री ज्ञानेश्वर विश्व शांति प्रार्थना कक्ष स्थापित आहे. याच परिसरात आणखीन एक ऐतिहासिक घटना घडली आहे. येथील श्रीमद भगवत गीता ध्यान भवनाच्या उद्घाटनानंतर विश्वराजबाग पुन्हा एकदा जागतिक शांतता, अध्यात्म आणि विज्ञान यांचा एक अद्वितीय संगम आहे.

एकाम सती विप्र बहाद वेदांतीच्या भारतीय संकल्पनांच्या आधारे याचा अर्थ असा आहे की, जरी ज्ञानी पुरुष वेगवेगळ्या नावांनी बोलत असले तरीही सत्य केवळ एकच आहे. या पवित्र यज्ञासाठी हिंदू, मुसलमान, सिख, ख्रिस्ती, बौद्ध, यहुदी आणि इतर अनेक धर्मांचे धर्मगुरू मानवजातीच्या ऐक्य आणि शांततेत सहभागी झाले.
 
Dr. Vishwanath D. Karad brings together heads of
 different religions  who inaugurate the ceremony of
Shrimad Bhagwad Gita Dnyan Bhavan, MIT Pune.
या खास मुहूर्तावर पद्म विभूषण डॉ. के. एच संचेती, प्रख्यात ऑर्थोपेडिक आरिफ़ मोहम्मद खान, पूर्व केंद्रीय मंत्री डॉ. फ़िरोज़ बख़्त अहमद, मौलाना अबुल कलाम आज़ाद उर्दू यूनिवर्सिटी (हैदराबाद) चे  कुलगुरू डॉ. बुधाजीराव मुलिक, प्रख्यात कृषि विशेषज्ञ कलम किशोर कदम, महाराष्ट्र चे  पूर्व शिक्षा मंत्री दिलीप देशमुख, पुण्याचे  जॉईंट चॅरिटी कमिश्नर विट्ठलराव जाधव, पूर्व संसद आणि नामवंत  शिक्षाविशेषज्ञ श्रीपाल सबनीस, मराठी साहित्य संमेलनाचे पूर्व अध्यक्ष आणि शिक्षाविशेषज्ञ प्रतापराव बोराडे  हे देखील ह्या  कार्यक्रमात सहभागी झाले. 

एच. एच. श्रीकृष्ण कर्वे गुरुजी, पंडित वसंतराव गाडगीळ, स्पाइसर यूनिवर्सिटी चे  डॉ. संजीव अरसुड, भांटे नागा घोष, ज्ञानी अमरजीत सिंह, डॉ. आर. एन. शुक्ला, रामेश्वर शास्त्रीडॉ. मेहर मास्टर मूस, डॉ. इसाक मालेकर यांनी ह्या कार्यक्रमाचे खास पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शविली. 

उच्च शिक्षाविशेषज्ञ, यूनेस्को चे सदस्य आणि वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी चे अध्यक्ष विश्वनाथ डी. कराड म्हणाले की, "१९व्या शतकात  स्वामी विवेकानंद म्हणाले होते की, २१व्या शतकातात भारत जगभरात विज्ञानाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाईल. तसेच शांती आणि आनंदचा मार्ग दाखवत भारताची गणती विश्वगुरूच्या स्वरूपात होईल. अश्या वेळी श्रीमद भगवत गीता ध्यान भवनाचे अनावरण हा कार्यक्रम लोकांना एकत्रित करत पार पडणे म्हणजे हा विवेकानंदांचे स्वप्न‌ साकार करण्याचा एक आगळा-वेगळा प्रयत्न आहे."

डॉ. विजय पी भाटकर  ह्या प्रसंगी म्हणाले , "श्रीमद भगवत गीता ध्यान भवन आपल्या धार्मिक शास्त्रांमध्ये सांगितल्या गेलेल्या अमर सत्याचे एक प्रतीक आहे. हे एक असे शास्त्र आहे जे फक्त आपल्याला जीवनात मार्गर्शनच नाही तर विभिन्न धर्माच्या रूढी-परंपरांबद्दल विस्तारित माहिती देते." सध्या डॉ. भाटकर भारतासाठी  एक्सास्केल सुपर कम्प्युटिंग मिशनाच्या विकासामध्ये  व्यस्त आहेत.


Tuesday 9 April 2019

Singer-Performer Lalitya Munshaw makes waves

Lalitya Munshaw
Lalitya Munshaw

Born to connoisseur parents with strong musical beliefs deep in her family, Lalitya Munshaw grew up to become an artiste with clear inclinations towards music. Lalitya is now a seasoned artiste who has performed across the national and international circuits.
                              
Laitya has received extensive formal training in Hindustani classical music which led her to an Alankar (M.A.) in music. Blessed with a melodious and serene voice, she has developed her own expressive and unique style over time. With a strong background in classical training, she forayed into several genres of music such as Fusion, Bollywood, Bhajans, Ghazals, Sufi and Folk.
                                                                                   
As a live performer and recording artiste, Lalitya Munshaw has had the privilege of working with stalwarts like Hariharan, Sonu Nigam, Arijit Singh, Shaan, Ustd. Rashid Khan, Ustd. Sultan Khan, Anup Jalota, Louis Banks, Ronu Majumdar, Neeladri Kumar, Karsh Kale, Prem Joshua and Abhujit Pohankar.
                                     
As an entrepreneur, Lalitya Munshaw runs a music label of her own called Red Ribbon.
Lalitya Munshaw

Lalitya has to her credit, accolades and awards of the likes of the Pandit Omkarnath Thakur Trophy, the GINFS Nav Shakti Gurjari Award, FICCI Flow Award, GCCI Award (2011), Business & Entertainment Global Award to her label, Red Ribbon; the 6th Gauravvanta Gujarati Award by Gujarat Tourism (2013); and the Gratitude Award among many others.